पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे तीन कृषी कायदे मागे घेण्याची तर हे तीन कृषी कायदे कोणते होते व यात शेतकऱ्यांचा काय म्हणणं होतं. #farmersbill #farmers #krushikayda #narendrmodi #maharastra